Duration 7:51

झणझणीत चिकन करी | असा बनवा चिकन चा रस्सा | Maharashtrian Chicken curry | पोटोबा

332 watched
0
30
Published 21 Mar 2019

Hi Welcome To Our YouTube Channel पोटोबा (POTOBA) Learn How To Make chicken curry ata Home. झणझणीत चिकन करी | असा बनवा चिकन चा रास्सा | Chicken Curry | Maharashtrian recipe साहित्य 200 ग्रम चिकन,आल व लसूण चीं पेस्ट लावून मॉरिनेट केलेले, अोल खोबर आणि कांदे भाजून केलेले वाटण 2 टेस्पून तेल 2 तेजपत्ता 1 कप टोमॅटो बारीक चिरलेला 1 कप बारीक चिरलेला कांदा 1 टीस्पून हळद पावडर 3 टीस्पून लाल मसाला 1 टीस्पून गरम मसाला 1 टीस्पून धनिया पावडर 1चिकन मसाला 1/4 टीस्पून मीठ कोंथबिर सजावटीसाठी कृती कंढई मध्ये दोन चमच तेल घातले,तेल गरम झाल्यावर त्यात तेजपत्ता व कांदे घालून चांगले परतून घेतले,मग टमाटर घातले,कांदा व टमाटर परतून घेतल्यावर त्यात, 3 टीस्पून लाल मसाला ,अनक्मे 1/4 टीस्पून हळद पावडर, 1/4 टीस्पून गरम मसाला,1/4 टीस्पून धनिया पावडर सगळे मसाले, चांगले परतून घेतले त्यांनतर त्यात वाटण घातले,वाटण देखील चांगले परतून धेतले, व नंतर चिकन कढई टाकून चांगले परतून घेतले, व 5 मिनीटे झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेतली, 5 मिनीटां नंतर चिकन मसाला व मीठ घालून, 2 ग्लाास पाणी घालून चिकन 10 ते 15 मिनीट शिजवून घेतले, तयार झाल आहे चिकन च कालवण कोथमिर टाकूण गरमागरम सव्ह करावे.. Please LIKE || SUBSCRIBE || COMMENT || SHARE THANK U ......ALL #पोटोबा#chickencurry#Maharashtrianrecipe

Category

Show more

Comments - 1