Duration 8:42

कोरफडीचे बहुगुणी औषधीय फायदे आणि तोटे | जाणून घ्या 21फायदे | health benefits of aloe vera | aloevera

38 028 watched
0
591
Published 24 Feb 2021

Hello everyone....... Wellcome back to my youtube channel....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 आयुर्वेदात अशा अनेक औषधी दडलेल्या आहेत ज्या आपल्या अवतीभोवती अगदी सहज सापडू शकतात. त्यातलीच एक म्हणजे कोरफड. कोरफडीचा गर त्वचेच्या सुंदरतेसाठी सौंदर्यासाठी आणि तितकाच आरोग्यासाठी ही लाभदायक आहे.कोरफडीचा उपयोग प्रत्येक त्रासाला नेस्तनाबूत करण्याचे गुणधर्म आहेत जसे की #सर्दीखोकल्यावरघरगुतीउपाय #योनीसंक्रमण #रोगप्रतिकारशक्ती #वजनकमीकरण्यासाठी #संधिवात #पचनक्रियासुधारण्यासाठी #अलर्जीवर #जखमेवर #भाजल्यावर #कापल्यावर #मूळव्याधवर #पिवळेदात #तोंडआल्यास #पोटदुखी #डोकेदुखी #पिंपल्स #चेहऱ्यावरचेडाग #चांगलेमॉश्चरायझर #चेहऱ्याच्यासुरकुत्यानाहीश्या #चेहऱ्याचेकाळेडाग #गुडघ्याचाकाळेपणादूर #कोपराचाकाळपटपणादूर #लीपबाम #कोंडादूर #केसांच्यावाढीसाठी #डायबेटिक #कॉलेस्ट्रॉलकमी करण्यासाठी होतो. Aloe vera juice is healthy. Aloe vera juice contains vitamins A, C, B1, B2, B3, B6 and folic acid. Minerals like magnesium, zinc, iron, calcium, potassium and selenium supply the body with nutrients. Therefore, aloe vera juice should be included in the daily diet #benefitsofeatingaloevera #कोरफडचेफायदे #कोरफडखाण्याचेफायदे #कोरफडचाउपयोग #korfadchefayde #korfadkhanyachefayde #alovera #कोरफड #korfad #ghrutkumari #घृतकुमरी #aloverachefayde #aloverakhanyachefayde #aloeveraforskin #aloeveraforhairgrowth #usesbenefitsaloevera #aloeveraforcough #aloeveraforstomach #aloeveraforpimples #aajichenuske #aajichenuskhe #आजीचेनुस्के #आजीचेनुसके #ghargutiupay #घरेलुउपाय ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे 👇 /watch/ExBdVcowjNVwd हिवाळ्यातील पौष्टीक आहार कसा असावा👇 /watch/Qgp5FawdKVmd5 तीळ खाण्याचे शरीराला अनेक फायदे 👇 /watch/MwX-nyWJqjuJ- नारळ पाणी पिण्याचे फायदे👇 /watch/UvHslFdHfrYHs Thank you for watching....🙏🏻 विडिओ आवडल्यास नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका........ धन्यवाद.🙏🏻

Category

Show more

Comments - 27