Duration 2:23

Why does the Railway Line not Rust | रेल्वे रुळांना का लागत नाही गंज जाणून घ्या त्यामागील कारण

196 watched
0
6
Published 7 Jan 2022

तुम्ही प्रत्येकानेच कधी ना कधी रेल्वेने प्रवास हा केलाच असेल. मात्र, कधी तुम्ही हा विचार केलाय की, रेल्वेच्या रूळांना कधी गंज का लागत नाही, या मागचं नेमकं कारण काय असेल? आपल्या घरी असलेल्या कित्येक लोखंडाच्या गोष्टींना गंज लागते. मात्र, रेल्वेचे ट्रॅक देखील लोखंडाचे आहेत. त्यांना कधी गंज का लागत नाही? या दोघांमध्ये असा काय फरक आहे? या विषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हिडिओ नक्की पाहा. द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: Facebook: https://www.facebook.com/DColumnNews Instagram: https://www.instagram.com/dcolumnnews Twitter: https://twitter.com/dcolumnnews #railwaylinenotrust #railwayline #railwaylinerust #railwaytracknotrust #railwaytrack #railwaytrackinformation #railwaytracknews #railwaytrackvideo #railwaytrackproduction #railwaytrackrustingreason #railwaytracknotrust #railwaytracklatestvideo #railwaytrackrustvideo #rishikagarud #thecolumnnews #thecolumn #thecolumnmedia #thecolumnexplained

Category

Show more

Comments - 0