Duration 1:1

Jaihind Educational Campus Kuran

Published 20 Jul 2020

आता प्रवेशाची चिंता सोडा सर्व पालक व विद्यार्थी मित्रांसाठी, आशा आहे कि आपण सर्व आपल्या घरी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात आहात. सध्या COVID - 19 सारख्या महामारीमुळे सरकारने दीर्घकाळ Lockdown अमलात आणले. याचा परिणाम सर्वच क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही झाला. आयटीआय, इंजिनियरिंग व फार्मसी प्रवेश प्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली. अशा आणीबाणीच्या काळात आपणास प्रवेश प्रक्रिये संदर्भात योग्य ती माहिती योग्य वेळी मिळणे फार गरजेचे आहे. परंतु Lockdown असल्यामुळे आपण महाविद्यायात येऊ शकत नाही व आम्ही सुद्धा आपल्या पर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतो व योग्य ती माहिती योग्य वेळी आपल्या पर्यंत सहज, घरबसल्या पोहोचवू शकतो. हे सर्व शक्य आहे! *फक्त आपल्याला खाली दिलेल्या Link वर click करून, Google Form Submit करून आपली मूलभूत माहिती आमच्या पर्यंत पोहोचवायची आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला फक्त २ मिनिटे लागतील. मग आम्ही प्रवेश प्रक्रिये विषयी महत्वपूर्ण माहिती वेळो वेळी आपल्या पर्यंत पोहोचवू.* https://forms.gle/BFy5RTNzCDdWt6iP7 चला तर मग इंजिनियरिंग, फार्मसी प्रवेश प्रक्रिया सर्वांसाठी सोपी करूया. Google Form Submit करा व निश्चितं व्हा! घरी रहा, सुरक्षित रहा!

Category

Show more

Comments - 0